शेळीने दिला माणसारखा चेहरा असणाऱ्या करडाला जन्म; हुबेहुब माणूस दिसणारे करडू पाहायला तुफान गर्दी
मध्य प्रदेशातील एका गावात सेम टू सेम मानवी चेहर्यासारखे दिसणार्या करडाचा जन्म झाला आहे. या शेळीने ग्रामस्थांना आश्चर्यचकित केले आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील विदिशामधील सिरोंज तालुक्यातील सेमल खेडी गावातील आहे. येथे एका विचित्र करडाचा (baby goat)जन्म झाला आहे. गावातील रहिवासी नवाब खान यांच्या पाळीव शेळीने एका जन्म दिला असून त्याचा चेहरा माणसासारखा आहे. … Read more