Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

T20 World up

shrilankan cricketer danushka guntilka arrested | ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या एका स्टार फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. रविवारी सकाळी श्रीलंकेचा संघ त्याच्याशिवाय आपल्या देशाला रवाना झाला आहे. … Read more

AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…

rashid khan

afg vs aus rashid khan shocking batting  | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ धडपड करताना दिसून येत आहे. गुरुवारपर्यंत कोणताही संघ सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी निश्चित झालेला नव्हता. पण शुक्रवारी न्युझिलंडविरुद्ध आयर्लंडच्या सामन्यात न्युझीलंडने सामना जिंकला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषक २०२२ … Read more

IND Vs PAK : टी २० वर्ल्डकपमधला भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे होणार रद्द? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

india vs pakistan

ind vs pak match weather | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. मात्र तिथे काही दिवसांपासून पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ब्रिस्बेनमधील काही सराव सामनेही पावसामुळे अजिबात होऊ … Read more

शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

shane warne

प्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मृत्युमुळे जगभरात शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यु हा घातपात असल्याचे म्हटले जात होते. पण आता याबाबत थायलंड पोलिसांनी माहिती दिली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असून त्यात घातपात किंवा चुकीचे कृत्य झाल्याचा संशय नसल्याचे थायलंड पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट … Read more

धक्कादायक! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

shane warne

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. कोह सामुई, थायलंड येथे शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचे निधन झाले आहे. (shane warne pass away) शेन त्याच्या घरी होता. तिथल्या लोकांनी बघितले की तो प्रतिसाद देत नाहीये. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात … Read more