भयानक! कॉलेजमधून २०० फुटांवर ओढत नेले, नंतर चाकु भोकसून केला खुन; हत्येच्या कारणाने पोलिस हादरले
आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना औरंगाबादमधून समोर आली. औरंगाबादमध्ये भरदिवसा एका विद्यार्थीनीचा खुन करण्यात आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (aurangabad 19 year old student murder) औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परीसरात ही घटना घडली आहे. तरुणाने विद्यार्थीनीला कॉलेजमधून २०० फूट ओढत नेले. त्यानंतर तिची सुऱ्याने भोकसून … Read more