Narendra Modi : ‘सत्ता असताना त्यांनी घुसखोरांना…’; काँग्रेसवर नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी आसामच्या दौऱ्यात काँग्रेसवर (Congress Party) घणाघाती टीका केली. “भारताच्या सीमाभागात जाणूनबुजून लोकसंख्येचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होत आहे. हे कारस्थान राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. मात्र, भाजप (BJP Party) सरकार कधीही बेकायदा घुसखोरांना देशाच्या साधनसंपत्तीवर कब्जा करू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. मोदींनी स्पष्ट सांगितले … Read more

Sanjay Raut On Amit Shah: अमित शाह हा एक नंबरचा भंपक खोटारडा, कारस्थानी माणूस, महाराष्ट्र, दिल्ली, आसाम सरकारमधील गुन्हेगारांचे पहिल्यांदा राजीनामे घ्या, मग इतरांना नैतिकता शिकवावी – संजय राऊत

Sanjay Raut On Amit Shah:  शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणतात की, अमित शाह हे एक नंबरचे भंपक, खोटारडे आणि कारस्थानी माणूस आहेत. त्यांनी महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), आसाम (Assam) या राज्यांतील त्यांच्या सरकारांमध्ये गुन्हेगार असलेल्या व्यक्तींच्या … Read more

महाराष्ट्राचा पाॅलीटीकल ड्रामा आसामात नको, आमदारांना महाराष्ट्रात हाकला; गुवाहाटीत आंदोलन

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील(Guwahati) रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(trunmul congress protest in guwahati) तृणमूल काँग्रेस पक्षाकडून गुवाहटीमधील … Read more

महिला पोलीस अधिकाऱ्याने होणाऱ्या नवऱ्यालाच ठोकल्या बेड्या, जाणून घ्या नेमकं प्रकरण

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने(Police Officer) आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. या आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याला फसवणूक करून लग्नाच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येताच तिने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.(female police officer arrest fiaonse) मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील गुवाहाटीजवळ असणाऱ्या नौगाव पोलीस ठाण्यात जोनमाई राभा या उपनिरीक्षक … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला, खासदाराने केली मागणी

mp-ajmal.j

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. सोशल … Read more

”तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?”

rahul-gandhi-sad.

आसामचे(Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(Himnat Biswa Sarma) यांनी उत्तराखंडमधील(Utrrakhand) एका प्रचारसभेत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या प्रचारसभेत हिमंता बिस्वा सरमा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींवर टीका केली आहे. या विधानामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(aasam cm himnat … Read more

कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल चार दिवसांची सुट्टी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नवीन वर्षाची भेट म्हणून आसाम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी जानेवारी महिन्यात दोन दिवसांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. आसाम सरकारने कर्मचाऱ्यांना ६ आणि ७ जानेवारी २०२२ रोजी दोन दिवसांची सुट्टी दिली आहे. यासोबतच ८ आणि ९ जानेवारीला प्रासंगिक सुट्ट्या असल्याने एकूण सुट्ट्यांची संख्या ४ दिवसांवर पोहोचली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा … Read more