Pratap Patil On Ashok Chavan: कालपर्यंत जनता तुमच्यावर फुलं उधळायची, आज तुम्हाला आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागतायत; प्रताप चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

Pratap Patil On Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी चव्हाण यांच्यावर कडक शब्दांत हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, “गेली पन्नास वर्षं नांदेडमधील जनता तुमच्यावर … Read more

Ashok Chavan : नरेंद्र मोदी जगात एक नंबरवर, देशाला चांगलं नेतृत्व मिळालं, त्यांना हॅट्स ऑफ करतो – अशोक चव्हाण

Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan – BJP) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं भरभरून कौतुक करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भाजपच्या एका सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटलं की, “आज देशाला चांगलं नेतृत्व मिळालंय. मोदी साहेब जगात एक नंबरवर आहेत. मी त्यांना हॅट्स ऑफ करतो.” … Read more

Rohit Pawar : ‘त्यांचं जितकं वय, तितका माझा अनुभव..’, आदर्श वरून डिवचणाऱ्या रोहीत पवारांना अशोक चव्हाणांचं सडेतोड प्रत्युत्तर

Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील(Karjat-Jamkhed) राजकारण पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत रोहित पवार(Rohit Pawar) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राम शिंदेंच्या(Ram Shinde) कार्यशैलीचं कौतुक करताना म्हटलं होतं की, “मी रोहित पवार(Rohit Pawar यांच्या प्रचारासाठी गेलो होतो, पण लोक कानात सांगायचे – राम शिंदे कामाचा माणूस आहे.” … Read more

आईला रडत म्हणाले, जेलमध्ये जायचं नाही म्हणून…! राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट! आईजवळ रडत रडत म्हणाले की…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

Ashok Chavhan : अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; शिंदे सरकारमधील बड्या मंत्र्याने सांगीतली आतली बात

Ashok Chavhan

Ashok Chavhan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाले. यातच खरी शिवसेना कोणाची हा वादही सुप्रीम कोर्टात सुरु आहे. दरम्यान, अजूनही शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये सतत आमदारांची इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. … Read more

shivsena : एकनाथ शिंदे १५ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते पण.., चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

eknath shinde with khaire

shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या पक्षांमध्ये काही बिनसलं तर सरकार कोसळणं, आघाडी तुटणं, युती फुटणं हे घडताना लोकांनी पाहिलं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेचा मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडला. मात्र हेच एकनाथ शिंदे एकेकाळी काँग्रेसकडे १५ आमदार घेऊन आले होते, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले. अशोक चव्हाण … Read more

Ashok Chavan: अशोक चव्हाण काँग्रेसला ठोकणार रामराम? स्वत:च खुलासा करत म्हणाले, मी भाजपमध्ये…

Ashok-Chavan

अशोक चव्हाण (Ashok Chavan): काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेस पक्षात असमाधानी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बातमी प्रथम त्यांच्या नांदेड मतदारसंघात चर्चेत आली आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली. आता … Read more

काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप! जेष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?

एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का येत्या काळात बसणार असल्याचे बोलले जात होते. परंतु या बाबतीत एक मोठी अपडेट समोर येत आहे. (Big earthquake soon in Congress! Senior leader Ashok Chavan will join BJP?) काँग्रेस नेते अशोक चव्हाण सभागृहात अधिवेशनावेळी उशिरा … Read more

मराठा समाजाला धक्का! नवीन देणे तर दूरच पण हायकोर्टाने आधी होते ते आरक्षणही घेतले काढून

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने दोनवेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर सरकारने मराठा समाजाला EWS कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र … Read more