ashi hi banvabanvi
‘या’ ६ मराठी चित्रपटांचे रिमेक बनवून साऊथ इंडस्ट्रीने कमावलाय बक्कळ पैसा, वाचून अवाक व्हाल
By Tushar P
—
सध्या रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या वेड चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २० कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद ...




