‘आई कुठे काय करते’मालिकेत येणार वेगळेच वळण? अरूंधती करणार आशुतोषशी लग्न?
टेलीव्हिजनविश्वात सध्या प्रचंड लोकप्रिय असलेली ’आई कुठे काय करते’ मालिकेने एक वेगळंच वळण घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अरुंधतीला घरातून मिळणार्या पाठिंबा सहन होत नसल्याने आजीची चिड्चिड होते. तो राग सगळा साहाजिकच आप्पांवर निघतो. रागाच्या भरात ती आप्पांचा प्रचंड अपमान करते. अशातच दुखावलेले आप्पा ’समृद्धी’ सोडतात आणि अरुंधतीकडे येतात. याच मालिकेची संकल्पना घेऊन हिंदीमध्ये अनुपमा मालिकेची … Read more