खूप थकलोय म्हणत अरूण लाल यांनी दिला प्रशिक्षकपदाचा राजीनामा, काही दिवसांपूर्वीच झालेय लग्न
मध्यंतरी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. ६६ वर्षांच्या अरुण लाल यांनी ३८ वर्षांच्या बुलबुल साहा यांच्याशी लग्न केलं, त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा झाली होती. आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अरुण लाल यांनी आता बंगाल क्रिकेट संघांच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना म्हणाले, … Read more