‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा’; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. पंतप्रधान ज्या रस्त्यावरुन जात होते त्याच रस्त्यावर आंदोलक शेतकरी जमा झाले होते. त्यामुळे मोदी यांना जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रस्त्यावरच थांबावे लागले. पुढे तर मोदी यांना आपला पंजाब दौराच रद्द करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते अवधूत वाघ यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त … Read more