‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; ८० वर्षांच्या आजोबांनी भर रस्त्यात बच्चू कडूंना झापले
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चुल मांडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचत शिंदे यांनी भाजपाच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. शिंदे गटात गेलेल्या आमदारांविषयी काही लोकांच्या मनात राग असल्याचे पहायला मिळत आहे. यादरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांना एका वेगळ्या प्रकाराला सामोरे जावं लागलं आहे. काल (दि. २७) … Read more