Anupam Kher : काश्मिरमध्ये घर घेण्याचे ठरताच अनुपम खेर यांच्या आईच्या डोळ्यातून आले पाणी, म्हणाल्या…

Anupam Kher : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांशी जोडलेले असतात आणि अनेकदा त्यांची आई दुलारीसोबतही सुंदर क्षण शेअर करताना दिसतात. आज अभिनेत्याने त्याच्या ट्विटरवर ‘मंजले और भी हैं’ या टॉक शोचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ते त्यांच्या आईला काश्मीरमध्ये घर घेण्याचे वचन देतात आणि हे ऐकून त्याची आई दुलारी भावूक … Read more

Anupam Kher : अनुपम खेर यांचा आमिर खानला टोला, म्हणाले, आधी वक्तव्य केलंय तर आता परिणाम..

Anupam Kher Aamir Khan

Anupam Kher : बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट होणे तर एखादा फ्लॉप होणे हे सतत सुरूच असते. अशातच आता “लाल सिंग चड्डा” हा आमिर खानचा चित्रपट रिलीज झाल्यापासून त्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहेत. तसेच या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचाही सामना करावा लागत आहे. यावर अभिनेते अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सगळ्या परिस्थितीला … Read more

‘नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील, गरज लागली तर…’ अनुपम खेर यांच्या ट्विटची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारची देशाच्या नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. हा अशोक स्तंभ सुमारे २० फूट उंच असल्याची माहिती मिळत आहे. पण या नवीन अशोक स्तंभावरून आता वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार जवाहर सरकार यांनी … Read more

तुच रे! २० वर्षांपासून दृष्टीहीन आईला तीर्थयात्रेला नेतोय ‘हा’ श्रावणबाळ, अनुपम खेर म्हणाले..

श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या आधुनिक काळातील श्रावणबाळाच्या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत अभिनेते अनुपम खेर यांनी त्या श्रावणबाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.(bollywood actor anupam kher share photo of … Read more

जेव्हा आलिया भट्टवर भडकले होते महेश भट्ट, खोटं बोलून तिने केलं होतं ‘हे’ काम

आलिया भट्टचे नाव बॉलिवूडमधील बिजी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाचा एक प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच पुढच्या प्रोजेक्टची घोषणा होते. सध्या आलिया भट्ट आरआरआर, गंगूबाई काठियावाडी, रॉकी आणि राणीची प्रेमकथा (रॉकी और रानी की प्रेम कहानी) आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(Alia Bhatt, Mahesh Bhatt, Karan Johar, Anupam Kher, Restaurant Party) आलिया भट्टने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर … Read more

२२ वर्षांपुर्वीही महिमा चौधरीवर आली होती वाईट वेळ, डॉक्टरांनी आरशात चेहरा पाहण्यास केली होती मनाई

नुकतंच अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्री महिमा चौधरी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर अभिनेत्री महिमा चौधरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी सांगत आहे. (22 years ago, Mahima Chaudhary had a bad time) पण … Read more

अजय देवगण सोबत झळकलेल्या अभिनेत्रीवर आली भयंकर वाईट वेळ, चेहऱ्यातून काढल्या होत्या ६७ काचा

नुकतंच अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्री महिमा चौधरी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर अभिनेत्री महिमा चौधरीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासाविषयी सांगत आहे. (mahima chowdhery car accident face injury) पण असाच एक … Read more

PHOTO: सोफ्यावर झोपून अभिनेत्रीने काढली शर्टची बटणे, काळ्या ब्रामधील पोझने चाहते झाले थक्क

बॉलीवूड अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. असे असतानाही ती अनेकदा चर्चेचा विषय बनते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा बोल्ड लूक. सौंदर्या तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट अभिनेत्रीच्या सिझलिंग फोटोशूटने भरलेले आहे.(Soundarya Sharma, Hot Look, Photoshoot) सौंदर्याच्या चाहत्यांना दररोज तिचा नवा लूक पाहायला मिळतो. आम्ही तुम्हाला … Read more

अनुपम खेर वडील का होऊ शकले नाहीत? पत्नी किरण खेर यांचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर या ७० वर्षांच्या झाल्या आहे. १४ जून १९५२ रोजी जन्मलेल्या किरण या अनुपम खेर यांच्या पत्नी आहे. पण त्या कधीच अनुपम खेर यांच्या मुलाची आई होऊ शकल्या नाही. एका मुलाखतीतच त्यांनी याबाबत सांगितलेही होते. (why anupam kher become a father) किरण खेर यांनी २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, … Read more

VIDEO: ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर महिमा चौधरीने ढसाढसा रडत सांगितली तिची कहाणी, पाहून व्हाल भावूक

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिमा चौधरी यांना स्तनाचा कॅन्सर झाल्याचा खुलासा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महिमा चौधरीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे केस गळताना दिसत आहेत.(Anupam Kher, Breast Cancer, Mahima Chaudhary, Cancer, Social Media, Bollywood Actress) अनुपम खेर यांनी नुकताच … Read more