शरद पवारांच्या भेटीला दादांचा खास शिलेदार? राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु … Read more

ज्यांच्या नावे १०० कोटींची खंडणी वसूल केली जात होती तो नंबर १ म्हणजे ‘हा’ माणूस; न्यायालयात खुलासा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाली होती. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली होती. त्यानंतर सीबीआयने व पुढे ईडीने आरोपपत्र दाखल करत देशमुख यांना अटक केली. अजूनही देशमुख कैदेतच आहेत. अनिल देशमुख यांनी जामीन अर्ज केलाय. त्या संदर्भात एक अपडेट समोर येत आहे. (Number 1 in whose … Read more

‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द

rohit pawar

काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काल राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा वाढदिवस होता. अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदार रोहित पवार हे काटोल येथे पोहचले होते. यावेळी रोहित पवार यांनी अनिल … Read more

अनिल देशमुखांची संपत्ती परत करा; रुपाली पाटील यांची पोस्ट तुफान व्हायरल, वाचा पोस्ट

anil deshamukha

काही दिवसांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने (ED) ने ताब्यात … Read more