नाद खुळा! ६ लाख खर्चून शेतकऱ्याने घरावर बसवला खराखुरा ट्रॅक्टर; ‘हे’ आहे कारण…
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये एका शेतकऱ्याच्या एनआरआय मुलाने घराच्या छतावर ३३ वर्षांचा जूना ट्रॅक्टर लावला आहे. अनुपगड तहसीलच्या रामसिंगपूर भागात राहणाऱ्या अंग्रेज सिंह यांनी ६ लाख रुपये खर्चून ट्रॅक्टरची डेंटिंग-पेंटिंग करून घेतली आहे. त्यानंतर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हा ट्रॅक्टर छतावर ठेवण्यात आला. (farmer tractor on house) अंग्रेजने ट्रॅक्टरमध्ये लाईट आणि म्युझिक सिस्टीमही लावली आहे. अमेरिकेतून परतलेल्या शेतकऱ्याच्या … Read more