अशी सेक्स वर्कर जी घ्यायची ग्राहकांचा जीव, लोकांना घरात आणून संबंधांपूर्वी करायची ‘हे’ भयानक कृत्य
अमेरिकेच्या क्वीन्स शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला सेक्स वर्कर सेक्स करण्याचे सांगत ग्राहकांना घातक औषधांचा डोस द्यायची आणि त्यांचे पैसे पळवून न्यायची, अशी माहिती प्रकार समोर आला आहे. यामध्ये चार लोकांचा मृत्यु झाल्यामुळे आता कोर्टाने तिला तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. (sex worker kill their client) त्या सेक्स वर्कर महिलेने तिच्या ग्राहकांना … Read more