Devendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना केली होती. या पत्रावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा … Read more

Andheri By-Election : भाजपचा नववी पास उमेदवार निघाला ‘एवढ्या’ कोटींचा मालक, लटकेंकडे किती संपत्ती?

rutuja latake and patel

Andheri By-Election : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली अंधेरी पूर्व पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याठिकाणी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे गटाने आपल्या बाजूने उमेदवार उभा करत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटा विरोधात भाजपने आपला उमेदवार उभा केलाय. त्यामुळे अटीतटीची लढाई होणार असल्याचे यावरून स्पष्ट होते. … Read more

Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; सेनेला पाठिंबा देत फडणवीसांनाही केली ‘ही’ विनंती

Raj Thackeray

Raj Thackeray : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपकडून मुरजी पटेल यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more