कसब्यात जिंकले धंगेकर पण चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची? वाचा बिचूकलेंवर किती मतांचा पाऊस पडलाय

Abhijit Bichukale: नुकतेच चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही निवडणूकांची चांगलीच चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे वेधले होते. पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. कसब्यातील मतमोजणीच्या २२ फेर्‍या … Read more

Anand Dave : मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात ब्राम्हण महासंघ मैदानात; आनंद दवेंचे RSS वर गंभीर आरोप

Anand Dave Mohan Bhagvat

Anand Dave : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेले एक वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे. ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र, आता त्यांच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाकडून विरोध करण्यात येत आहे. मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी … Read more

“पुरंदरेंनी लिहीलेला इतिहास अन्यायकारक वाटत असेल तर पवारांनी स्वतः शिवचरित्र लिहावे”

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मोठा आरोप केला होता. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्याचं लिखाण यातून शिवाजी महाराजांवर त्यांच्या इतका अन्य कोणी केला नसेल, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर आता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आपले मत मांडले. (If the history written by Puranda … Read more

केतकी चितळे प्रकरणावर ब्राम्हण महासंघाने दिली धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, केतकीने जे केले ते…

प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (bramhan mahasangh on ketki chitale) केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता ब्राम्हण महासंघाने सुद्धा … Read more

वाजपेयींची ५ अन् मोदींच्या ७ वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने कश्मिरी पंडीतांसाठी काय केलं?

Aanad-dave-and-pm-

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. राजकीय पक्ष देखील या चित्रपटाबाबत भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनात आहेत, तर काही राजकीय पक्ष विरोधात आहेत.(hindu mahasangh anand dave on bjp) हा … Read more

‘काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही तर भाजपाची चूक’, हिंदू महासंघाने भाजपला सुनावले

Anand-dave-pm-modi

सध्या ‘द कश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. राजकीय पक्ष देखील या चित्रपटाबाबत भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनात आहेत, तर काही राजकीय पक्ष विरोधात आहेत.(hindu mahasangh statement on bjp) … Read more