८ जवान सुरक्षेसाठी तैनात तरीही अमृतसरमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार, वाचा नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray

पंजाबमधील अमृतसर येथील मंदिराबाहेर धरणे धरत बसलेले शिवसेना नेते सुधीर सूरी यांचा शुक्रवारी गोळी लागल्याने मृत्यू झाला. अमृतसरचे पोलीस आयुक्त अरुण पाल सिंह यांनी सांगितले की, सुरी बराच काळ अनेक गुंडांच्या हिटलिस्टवर होता. तो खलिस्तानी घटकांविरोधातही आवाज उठवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना सरकारचे संरक्षणही मिळाले. पंजाब पोलिसांचे आठ कर्मचारी त्याच्यासोबत तैनात होते. Amritsar, … Read more

Siddhu Musewalaच्या आरोपींमध्ये आणि पोलिसांमध्ये गोळीबार, दोन आरोपींचा पोलिसांनी केला खात्मा

गायक सिद्धू मुसेवाला(Siddhu Musewala) यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या संशयित नेमबाजांना चकमकीत ठार केल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. या चकमकीत २ ते ४ गुंड मारले गेल्याचे वृत्त आहे. अमृतसरमधील अटारी सीमेजवळ ही चकमक सुरू झाली. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी, २० जुलै रोजी पंजाब पोलिसांना अमृतसरच्या चिचा भकना गावात गुंड लपल्याची माहिती मिळाली.(Sidhu Musewala, Accused, … Read more

पत्नीच निघाली वैरीण!15 लाखांच्या विमा पॉलिसीसाठी केला पतीचा खुन, असा झाला पर्दाफाश

crime

अमृतसरच्या जंदियाला गुरूमध्ये विमा पॉलिसीची(Insurance policy) 15 लाखांची रक्कम हडपण्यासाठी एका महिलेने पतीची हत्या केली. पंजाब पोलीस तपास करत आहेत. ही घटना घडवून आणण्यासाठी त्यांनी या घटनेचे रूपांतर दरोडा प्रकरणात करण्याचा कट रचला. तिने पतीला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान महिलेने स्वत:ला जखमी केले आणि ती रस्त्यावर पडली. प्राथमिक … Read more

“कुठल्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केल्यास थेट तुरुंगात टाकण्यात येईल”

अमृतसर | सध्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडींना सुरुवात झालेली दिसून येत आहे. अनेक नेते, मंत्री सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यात जावून जनतेला संबोधित करतांना दिसून येत आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा रविवारी अमृतसरमध्ये मेगा रोड शो झाला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला संबोधित केले. एवढेच नाही तर त्यांनी … Read more

आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केला तर.., अरविंद केजरीवाल यांचा इशारा