‘अमिताभसारखा मोठा सेलिब्रिटी आंबेडकरांच्या पाया लागतो हे भाजपच्या लोकांना खटकलंय का?’

fadanvis

सध्या सर्वत्र विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ यांच्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘द काश्मीर फाइल्स’वरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे हा चित्रपट खरोखरच उत्तम असून मागील ३२ वर्षांपासून खदखदत असणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या वेदना उत्तमपणे मोठ्या पडद्यावर साकारल्याचं कौतुक केलं जातं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या मुद्द्यावर हा चित्रपट बनवण्यात आल्याची टीका भाजपवर … Read more