मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतरचे ‘हे’ ट्विट तुफान व्हायरल; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकारण चांगलेच तापलं आहे. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. मिटकरी यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. यावरून राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, मी कुठल्याही समाजाविरोधात बोललो नाही. तसेच माझ्या वक्तव्याचे राजकारण … Read more