suchismita routray: ह्रदयद्रावक! एकेकाळी अमिताभ यांच्यासोबत गाजवलं बॉलिवूड, आता रस्त्यावर विकतेय मोमोज
suchismita routray selling momos on road | कोरोना महामारीने प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम केला आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील लोकही साथीच्या संकटापासून सुटलेले नाहीत. कटकच्या झंजिरमंगला येथील तरुणी सुचिस्मिता राउत्रे हिने कोरोनाच्या आधी बॉलीवूडमध्ये सहाय्यक कॅमेरा पर्सन म्हणून पाच वर्षे काम केले होते. ती आजकाल शहरातील रस्त्यांवर मोमोज विकताना दिसत … Read more