Prakash Mahajan Resign : राज ठाकरेंच्या बैठकीत काय झालं? प्रकाश महाजनांनी राजीनामा देऊन केला खुलासा, म्हणाले, त्यांचा बोलण्याचा टोन…

Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी अखेर आपला प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणून निरोप दिला. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत महाजन नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी … Read more

Prakash Mahajan MNS Resignation: मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजनांनी मनातलं सगळंच सांगितलं

Prakash Mahajan MNS Resignation:  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)चे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पक्षातल्या अस्वस्थतेनंतर आज अधिकृतपणे राजीनामा दिला. महाजन म्हणाले की, त्यांना कुठल्याही पदाची किंवा निवडणूक तिकिटाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार योग्यरित्या जोपासला जावा ही त्यांची एकच अपेक्षा होती. मात्र पक्षाच्या निर्णयांमुळे आणि वैयक्तिक उपेक्षेमुळे त्यांचा मनसा सोडण्याचा निर्णय … Read more

Milind Deora on South Mumbai: “दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये”; शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले,…

Milind Deora on South Mumbai:  मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला नवा वळण मिळाल्यानंतर आता दक्षिण मुंबईतील (South Mumbai) आंदोलनावरून राजकीय वादंग पेटला आहे. शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इंग्रजी भाषेत पत्र लिहून, दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी देऊ नये किंवा ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत … Read more

Amit Thackeray : “या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही, हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा” – अमित ठाकरे

Amit Thackeray : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २५ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारताने तात्काळ मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदुर’ राबवले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. RAW … Read more

दिल्लीतील रात्री मोठ्या घडामोडी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं? ठाकरे म्हणाले..

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे दिल्लीत अनेक नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रात्री दिल्लीत जाऊन अमित शहा यांनी भेट घेतली. यामुळे ते देखील भाजपा युतीत येतील असे सांगितले जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची … Read more

…म्हणून वसंत मोरे यांनी सोडला पक्ष? खरे कारण आले समोर, अमित ठाकरेंनी…

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी पोस्ट त्यांनी कडून आपला राजीनामा दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीवरून वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला असं बोललं जातं आहे. … Read more

nashik : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंनाही मोठा धक्का, थेट बालेकिल्ल्यालाच लावले सुरुंग

eknath shinde raj thackeray uddhav thackeray

shinde group in nashik  | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात अनेक मोठमोठे नेते जाताना दिसून येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकलाच सुरुंग लावले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच मनसेत सुद्धा खळबळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता, १२ … Read more

Amit Thackeray : ….नाहीतर मी राजकारणात आलोच नसतो; अमित राज ठाकरे असं का म्हणाले

Amit Thackeray

Amit Thackeray : महाराष्ट्रातील आक्रमक बाण्याच्या शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. नाराज शिंदे गटाने भाजपशी हात मिळवणी करत नवे सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यावर ‘मी आधीच राजकारणात आलो ते बरं झालं. आत्ताची परिस्थिती पाहता या काळात मी राजकारणात आलो नसतो,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना … Read more

Amit Thackeray : …अन् अमित ठाकरेंनी थेट जॅकी श्रॉफचे धरले पाय, कार्यक्रमात नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

anit thackeray and jackie shroff

Amit Thackeray : आपल्या रोखठोक बोलीमुळे आणि करारी बाण्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वांना परिचित आहे. मात्र त्यांचा पुत्र अमित ठाकरे त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, असे पाहायला मिळते. नुकताच लोकमत वृत्त माध्यमाचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यामध्ये ‘लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन अवॉर्ड’ अमित ठाकरेंना देण्यात आले. पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी अमित ठाकरे यांची विनम्रता पाहून … Read more

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर तुम्ही राज्यभर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्यला सवाल

Aditya Thackeray Amit Thackeray

अमित ठाकरे (Amit Thackeray): राज्याच्या राजकारणातील उलथापालथीनंतर सगळीकडेच वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. प्रत्येकजण राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीला लागले आहेत. यातच आता मनसे नेते अमित ठाकरेदेखील मैदानात उतरले आहेत. पक्षसंघटना वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. यादरम्यान ते सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच … Read more