disney ला कळाली त्यांची चूक, जॉनी डेपची माफी मागत दिली तब्बल एवढ्या हजार कोटींची ऑफर
एम्बर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनी डेपला प्रॉडक्शन कंपनी वॉल्ट डिस्नेने त्याच्या ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ प्रकल्पाच्या सिक्वेलमध्ये जॅक स्पॅरोच्या भूमिकेत परतण्याची ऑफर दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रॉडक्शन कंपनीने त्याला केवळ यासाठी माफी मागितली नाही तर त्याला ३०१ दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे २५३५ कोटी रुपयांचा करार देखील दिला आहे. एका ऑस्ट्रेलियन पॉप कल्चर गॉसिप साइटने … Read more