लाऊडस्पीकरवर अजान लावणे हा मूलभूत अधिकार नाही; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मशिदींवरील भोंगे लवकरात लवकर खाली उतरवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी जी सभा घेतली होती. त्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. (alahabad highcourt on loudspeaker) राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर याचे पडसाद राज्यातच नाही, … Read more

‘बलात्कार पिडीतेची साक्ष शिक्षेसाठी पुरेशी’, प्रत्यक्षदर्शी नसल्याची याचिका कोर्टाने फेटाळली

अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बलात्काराच्या प्रकरणात केवळ पीडितेची साक्षच दोषी ठरविण्यासाठी पुरेशी आहे. पिडीत व्यक्तीच्या विधानाची इतर संबंधित पुराव्यांशी बरोबरी करणे आवश्यक नाही. पीडितेच्या वक्तव्यात थोडासा विरोधाभास असायला हरकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित पुराव्याअभावी पीडितेच्या विधानावर विसंबून राहू नये असा कोणताही कायदा नाही. ३४ वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपीचे अपील … Read more