Rohit Sharma: रोहितने अनेकवेळा संधी दिली पण तरीही निराशाजनक कामगिरी, ‘या’ खेळाडूची होणार हकालपट्टी

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू एडिशनमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याकडे लक्ष लागले आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. Rohit Sharma, World … Read more

Rohit Sharma: दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा दारूण पराभव, राहुलच्या मेहनतीवर फेरले पाणी, वर्ल्डकपला कसं होणार?

Rohit Sharma, KL Rahul, R Ashwin, Arshdeep Singh/ भारत आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी झालेल्या या सराव सामन्यात भारतीय संघाचा 36 धावांनी पराभव झाला. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 132 धावाच करू शकला. भारतासाठी केएल राहुलने 55 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली, … Read more

VIDEO: ‘कावळा उड अन् चिमणी उड’, क्रिकेट सोडून भारतीय खेळाडू खेळतायत भलताच गेम

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका दणक्यात जिंकली आहे. भारतीय संघाचा सध्या इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिकेतील एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. यादरम्यान आयर्लंडविरुद्धच्या(Irland) टी-20 मालिकेतील संघ सध्या इंग्लंडला रवाना झाला आहे.(indian player eshan kishan, hardik pandya and akshar patel viral video) यामध्ये हार्दिक पंड्या, इशान किशन … Read more

सलग दुसऱ्या पराभवनंतर कर्णधार ऋषभ पंत झाला लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर काढला सगळा राग

rishabh pant

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने १४८ धावांचे लक्ष १८.२ षटकात पार करत विजय मिळवला. या टी-20 मालिकेतील टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत(Rishabh Pant) संघातील खेळाडूंवर संतापला आहे.(team india captain … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more

VIDEO: बापू तु आया और मुझे ले गया, धोनीचे बोलणे ऐकून अक्षर पटेल ढसाढसा रडला होता, वाचा किस्सा

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज अक्षर पटेल(Akshar Patel) अलीकडेच गौरव कपूरसोबत ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये दिसला होता. यादरम्यान अक्षर पटेलने एमएस धोनीच्या कसोटी निवृत्तीशी संबंधित घटनेबद्दल बोलताना बरेच काही सांगितले आहे, जे क्रिकेट चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.(bapu-you-came-and-took-me-akshar-patel-would-have-burst-into-tears-when-he-heard) त्या वातावरणाची आठवण करून देताना अक्षर पटेल म्हणाले, ‘मला काहीच समजले नाही. वातावरण शांत झाले होते. रवीभाईंनी(Ravibhai) मीटिंग बोलावली … Read more