काँग्रेसला मोठा धक्का! तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या नेत्याने सोडला पक्ष; सोनीयांना पत्र लिहीत म्हणाला…
काँग्रेसचा एक जेष्ठ नेता पक्षाला कायमचा रामराम ठोकणार आहे. त्या जेष्ठ नेत्याचे नाव एके अँटनी असे आहे. केंद्रीय मंत्री राहिलेल्या एके अँटनी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची आहे आणि यापुढे मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे. (ak antany leave congress party) अँटनी (वय ८१) यांनी सोनिया गांधी … Read more