… तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना दिला धोक्याचा इशारा

narendra-modi.j

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही राज्यांनी योजनांच्या बाबतीत केलेल्या घोषणांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टीका केली आहे. घोषित केलेल्या योजना व्यावहारिक नाहीत. या योजनांमुळे आपल्या देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांजवळ(Prime Minister) व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.(officers give warning to modi about economic situation … Read more

NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा खळबळजनक दावा, म्हणाला..

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (ajit doval) यांच्या घरात एका व्यक्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही घटना घडण्यापूर्वीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. ही व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमच्या ताब्यात असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. (sensational-claim-of-a-person-trying-to-break-into-the-house-of-nsa-ajit-doval) सध्या ही व्यक्ती चुकून त्यांच्या घरात घुसली की त्यामागे काही षडयंत्र आहे? हे स्पष्ट झालेले … Read more