अजित आगरकरवर BCCI सोपवणार महत्वाची जबाबदारी; महाराष्ट्राला मिळणार मोठा बहुमान

Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही बदल होतील हे सर्वांनाच माहीत होते. पण इतक्या लवकर हे घडेल असे कोणाला वाटत नव्हते. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाल्यापासून निवड समिती चौकशीत आहे. शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. … Read more

चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का

csk dhoni

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाच्या मेगा लिलावात सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंची निवड केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील सर्व साखळी सामने महाराष्ट्र्रात खेळवले जाणार आहेत, तर उपांत्य फेरीचे सामने गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये होणार आहेत.(shan watson become delhi capital assitant coach) आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघ प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड … Read more