PHOTO: असं आहे अजय आणि काजोलचे आलिशान घर; घराच्या किंमतीचा आकडा ऐकून बसेल धक्का
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहेत. दोघेही त्यांच्या मजेदार केमिस्ट्रीद्वारे चाहत्यांना प्रेरित करताना दिसत असतात. इतकंच नाही तर काजोल आणि अजय देवगण नेहमी त्यांच्या राहणीमानामुळे आणि कार कलेक्शनमुळे खूप प्रसिद्धी मिळवतात. (ajay devgan kajol house shivshakti) दोघांकडे घर आणि कारसह अनेक महागड्या वस्तू आहेत आणि याच कारणामुळे दोघांचे नाव … Read more