बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या आले जवळ; नाव वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. खर तर अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही दोघांची चांगलीच बाँडिंग आहे. तसेच फार कमी लोकांना माहित असेल की ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा … Read more

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली पर्दाफाश करण्याची धमकी, ऐश्यर्या रायचा उल्लेख करत म्हणाली..

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत असतो. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)  या अभिनेत्रींसोबतचे सलमान खानचे अफेअर नेहमीच चर्चेत राहिले आहे. खासकरून सलमान आणि ऐश्वर्याचे नाते तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा सलमानने ऐश्वर्याला दारूच्या नशेत मारहाण केल्याचे वृत्त आले होते. आता त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीही … Read more

आमिर खानच्या ‘त्या’ मस्करीमुळे तुटले होते ऐश्वर्याचे आणि त्याचे नाते, आजपर्यंत दिसले नाही चित्रपटात एकत्र

बॉलिवूड ही खुपच ग्लॅमरसने भरलेली दुनिया आहे, परंतू इथे कोणाचे नाते कसे आहे हे सांगणे कठीण आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे, ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये २० पेक्षा जास्त वर्ष झाले आहे, असे असले तरी त्यांनी सोबत काम केलेले नाही. त्यातलीच एक जोडी म्हणजे ऐश्वर्या राय आणि आमिर खान. (aamir khan and aishwarya rai dont work … Read more

विवेक ओबेरॉयच्या या चुकीमुळे तुटले ऐश्वर्या सोबतचे नाते, स्वतः विवेकने केला खुलासा

बॉलीवूडमध्ये अफेअरच्या बातम्या या काही नवीन नाहीत. अनेक अफेअर बॉलिवूडमध्ये टिकले ही आहेत आणि तुटली आहेत. यामध्ये अशी एक जोडी होती ज्यांच्या अफेअरच्या चर्चेने जोर धरला होता. ते म्हणजे बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. या दोघांचे प्रेम सर्वांनीच पाहिले आहे. तसेच या दोघांच्या ब्रेकअपपासून यांच्या अफेअरशी संबंधित किस्से आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय … Read more

जेव्हा तोंडावरील जखमा लपवण्यासाठी चष्मा घालून अवॉर्ड नाईटला पोहोचली होती ऐश्वर्या, सलमानसोबत झाले होते भांडण?

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांच्या अदाकारीचे चाहते दिवाणे आहेत. मोठ्या पडद्यावर आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमी गर्दी असते. तसेच आवडत्या कलाकारांच्या खाजगी जीवनाबद्दल ही चाहत्यांना जाणून घेण्यात खूप रस असतो. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचे नेहमी नाव येते जिच्या व्यवसायिक जीवनासोबतच खाजगी जीवन देखील नेहमी चर्चेत होते. ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय ही नेहमी … Read more

आयुष्यात ऐश्वर्या येताच, सलमानने दिला होता गर्लफ्रेंडला धोका; म्हणाली, “सलमानने मला धर्म…”

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे आपल्या व्यवसायिक जीवनासोबतच खाजगी जीवनामुळे ही प्रसिद्ध असतात. यामध्ये अनेक कलाकारांचा नंबर लागतो. तर या यादीत सर्वात अगोदर बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानचा लागतो. सलमान हा आपल्या चित्रपटामुळे तर चर्चेत होताच. पण याच्या व्यतिरिक्त तो त्याच्या अफेअरमुळे नेहमीच चर्चेत होता. सलमानचे आता वय वर्ष ५६ असून अजूनही त्याने लग्न केले नाही. … Read more

‘त्या’ एका अटीमुळे सलमानला नाईलाजाने तोडावं लागलं ऐश्वर्याशी नातं, नाहीतर भाईजानचं झालं असतं लग्न

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या प्रेमकथेपासून ते त्यांच्या ब्रेकअपपर्यंतच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. एक काळ असा होता जेव्हा लोकांना त्यांच्या प्रेमाचे उदाहरण दिले जायचे. दोघांमध्ये इतके गाढ प्रेम होते की ते वेगळे होतील याचा कोणी विचारही करू शकत नव्हते.(Salman had to end his relationship with … Read more

ऐश्वर्या रायने लता मंगेशकरांवर केला प्रेमाचा वर्षाव, ‘आजी’ला आठवून श्रद्धा कपूरही झाली भावूक

दिग्गज लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत पण त्यांच्या हजारो गाण्यांमधून त्या जगभर अमर राहतील. शाहरुख खान, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत सर्व दिग्गज लता मंगेशकर यांना शेवटचे पाहण्यासाठी पोहोचले. गायन कोकिळेच्या जाण्याचे दु:ख सोशल मीडियावर पसरले.(aishwarya-rai-showers-love-on-lata-mangeshkar-shraddha-kapoor-gets-emotional) दरम्यान, सोशल मीडियावर, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) आणि श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) यांनी देखील गायिका … Read more

ऐश्वर्यामुळे करण जोहरवर भडकला होता अक्षय कुमार; म्हणाला होता, ‘मला यावर काहीच बोलायचे नाही’

अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यासोबतच त्यांनी दिलेली वक्तव्येही चर्चेत आहेत. यावेळी व्हायरल होत असलेला व्हिडिओ अक्षय कुमारचा आहे. या व्हिडिओबद्दल सांगायचे तर हा व्हिडिओ ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोचा आहे. करण जोहर अनेकदा सेलिब्रिटींना त्याच्या बोलण्यात अडकवतो, मात्र या व्हिडिओमध्ये करण जोहर स्वत: त्याच्याच बोलण्यात अडकत असल्याचे स्पष्टपणे पाहायला … Read more