रणवीरपासून ते सिद्धार्थपर्यंत या कलाकारांना मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, वाचा संपुर्ण यादी

आपल्या मनोरंजन क्षेत्रात अनेक चांगले बदल झाले आहेत. या क्षेत्राने नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अनेक नवनवीन कथा आपल्याला मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळाल्या. या कथा पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी कलाकार देखील खूप मेहनत घेत असतात. त्यांच्या याच मेहनतीचे फळ म्हणून त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.   चित्रपट क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ‘दादासाहेब … Read more

‘बच्चन पांडे’ फेम अभिनेत्री क्रिती सेनॉनचा नवीन लुक व्हायरल, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘परमसुंदरी’

‘क्रिती सेनॉन‘ पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या बच्चन पांडे(Bachchan Pandey) या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात क्रिती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 18 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, मात्र त्याआधीच परमसुंदरी या अभिनेत्रीने सोशल मीडियाचे तापमान वाढवण्यास सुरुवात केली आहे.(bachchan-pandey-fame-actress-kriti-senons-new-look-goes-viral) क्रितीच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये क्रितीने पांढऱ्या रंगाचा … Read more

के एल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच अडकणार लग्नबंधनात? सुनील शेट्टीने ट्विट करत दिली माहिती

बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून लगीनघाई सुरू झाली आहे. मागील महिन्यातच अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी गुपचूप लग्न केले. आता या कलाकारांच्या नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. याच यादीत आता आणखी दोन कलाकारांची नावे जोडली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. … Read more