Anurag Kashyap: तापसी पन्नूपेक्षा माझे स्तन मोठे आहेत, दिग्दर्शक अनुराग कश्यपचे तिच्यासमोरच वक्तव्य

tapsi and anurag

अनुराग कश्यप(Anurag Kashyap): प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा ‘दोबारा’ हा चित्रपट १९ ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघेही अनेक मुलाखती देत आहे. अनुराग कश्यपचे वक्तव्य सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. हे विधान रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटशी संबंधित आहे. अनुराग कश्यपने तापसी पन्नूबद्दल असे काही बोलले की, ती … Read more

Pradip Patwardhan Died : दिग्गज मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अकाली निधन; मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा

Pradeep-Patwardhan

Pradip Patwardhan Died : ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठीत लोकप्रिय झालेल्या काही विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे प्रदीप … Read more

India: सरकारचे हर घर तिरंगा अभियान: अभिनेता शशांक केतकर म्हणतो चला चला विरोध करा..

shashank ketkar post

भारत(India): भारत देश स्वातंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झालीत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम आयोजित केली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर आपला राष्ट्रध्वज लावावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. पिंगली वैंकैया यांनी आपल्या तिरंग्याची रचना … Read more

Ranveer Singh: मी त्याला अनेकदा कपड्यांशिवाय…, रणवीरचे न्युड फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचे वक्तव्य व्हायरल

Ranveer-Singh-Parineeti-Chopra

रणवीर सिंग (Ranveer Singh): बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. काही लोक त्याची स्तुती करत आहेत तर काही त्याला ट्रोल देखील करत आहेत. यादरम्यान, त्याची सह-अभिनेत्री परिणीती चोप्राची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊ शकत नाही. अभिनेत्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला ती घाबरते … Read more

‘या’ अटीवर कतरिनाने विकीशी लग्न करण्यास दिला होकार, म्हणाली, तुझ्या आई, बहिणीइतकं..

काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह झाला आहे. आज बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा वाढदिवस आहे. कतरिना कैफ आपला वाढदिवस आपल्या पतीसोबत म्हणजेच अभिनेता विकी कौशलसोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल बॉलीवूडमधील बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात.(Katrina agreed to marry Vicky on ‘this’ … Read more

चला हवा येऊ द्या मध्ये अशोक सराफ यांचा अपमान, नेटकऱ्यांनी केली शो बंद करण्याची मागणी

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा खूप लोकप्रिय झाला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. पण सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोवर टीका केली जात आहे. या कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांना अपमानास्पद वागणूक देण्यावरून नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.(Insulting Ashok Saraf in Chala Hawa Yeu Dya, netizens … Read more

बिग बॉसच्या नवीन सिझनसाठी सलमानने वाढवली तिप्पट फी, मागितले तब्बल ‘इतके’ कोटी

salman khan

‘बिग बॉस’ या शो ची लोकप्रियता प्रचंड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागील काही वर्षांपासून बॉलीवूड अभिनेता सलमान खान या शो चा होस्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’ या शो चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अभिनेता सलमान खानने या शो साठी फी वाढवण्याची मागणी केली आहे.(salman … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर पहिल्यांदाच बोलला राजकुमार राव, म्हणाला, एका पत्रकाराद्वारे…

अभिनेता राजकुमार राव(Rajkumar Rao) सध्या त्याच्या आगामी ‘हिट द फर्स्ट केस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच अभिनेत्याला सुशांत सिंग राजपूतची आठवण झाली.(rajkumar-rao-spoke-for-the-first-time-on-the-demise-of-sushant-singh-rajput) अभिनेता राजकुमार राव आणि सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) ‘काई पो चे’ चित्रपटात एकत्र दिसले होते आणि यादरम्यान दोघे खूप चांगले मित्र बनले होते. आता त्याच्या निधनाच्या वृत्तावर राजकुमार … Read more

लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका फार लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर(Akshya Devdhar) यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा करत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.(actor hardik joshi and actress akshya devdhar video … Read more

तुच रे! २० वर्षांपासून दृष्टीहीन आईला तीर्थयात्रेला नेतोय ‘हा’ श्रावणबाळ, अनुपम खेर म्हणाले..

श्रावणबाळाची गोष्ट लहान असताना आपण सर्वांनी ऐकलीच असेल. असाच एक श्रावणबाळ आजच्या युगात आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन जात आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या आधुनिक काळातील श्रावणबाळाच्या संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत अभिनेते अनुपम खेर यांनी त्या श्रावणबाळाचा फोटो देखील शेअर केला आहे.(bollywood actor anupam kher share photo of … Read more