मोदींचे भाषण सुरू असताना खुर्च्या झाल्या रिकाम्या, कार्यकर्ते गेले उठून, कारण विचारल्यावर म्हणाले..
२०१४ मध्ये भाजप सत्तेत आले आणि सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले. सुरुवातीच्या काळात फक्त नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा व्हायची. परंतु आता ही लोकसंख्या पुर्णपणे कमी होताना दिसत आहे. वाराणसीमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी भाषण करत असताना संपूर्ण खूर्च्या रिकाम्या झालेल्या पाहिला मिळाल्या. इतकेच नव्हे तर नरेंद्र मोदी … Read more