Abdul sattar : रस्त्यावरील खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यु, ध्वजारोहन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सत्तारांना अडवलं

Abdul sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना शहरात ध्वजारोहन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी अडवलं. ध्वजारोहन केल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. जालना शहराजवळील कन्हैयानगर येथे अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यात पडून जामवाडी येथील एका शेतकऱ्याला मृत्यु झाला होता. त्या प्रकरणावरून आधीच लोकं संतापले होते. त्यामुळे आज ध्वजारोहन झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना शिवसेना … Read more

TET परीक्षेत अपात्र असतानाही अब्दुल सत्तारांच्या मुलीला २०१७ पासून मिळतोय सरकारी पगार

abdul sattar

टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच प्रकरणासंदर्भात एक नवी माहिती आता समोर येत आहे. २०१७ पासून वेतन सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Abdul Sattar’s daughter is getting government salary since 2017) स्वतः अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मुली टीईटी परीक्षेला पात्र नसल्याचा खुलासा … Read more

टिईटी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘या’ बड्या मंत्र्याचे नाव; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. परीक्षेत अपात्र असणाऱ्या ज्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते, यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची देखील नावं समोर आली आहेत. परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये त्या लोकांची नावं आहेत, जे अपात्र … Read more

Uday Samant: उदय सामंत हल्ल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवरही पोलीस कारवाई करणार? शिंदे गटातील बड्या नेत्याचे संकेत

uddhav thakre uday samant

 उदय सामंत (Uday Samant)महाराष्ट्रात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद थांबतच नाही आहे. मंगळवारी सायंकाळी माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला. घटनेच्या वेळी आमदार गाडीतच होते. या हल्ल्यामागे ठाकरे समर्थक शिवसैनिकांचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. तानाजी सावंत यांच्या घरी … Read more

अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा

औरंगाबादच्या सिल्लोड- सायगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झालं. शिंदे गटात सामील असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी मोठे स्वागत केले. ते पाहता मुख्यमंत्री सुद्धा भारावून गेले. (Abdul Sattar said that even if the sign of a dog is given, I will be elected) मतदारसंघातील सर्व जाती- धर्मांच्या लोकांचा … Read more

सत्तारांचा घाट्याचा सौदा? ठाकरेंमुळे मिळालेले मंत्रीपद शिंदे सरकारमध्ये गमावण्याची शक्यता

abdul sattar

एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या ४० आमदारांनी तेव्हा हिंदुत्वासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत जात आहोत, असे म्हंटले होते. त्या आमदारांमध्ये सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश होता. (Sattar’s loss deal? There is a possibility of losing the ministerial post given to Shinde in the Thackeray government) तुम्ही खरचं हिंदुत्वासाठी बंडखोरांसोबत गेलात … Read more

आमची अवस्था भिकाऱ्यासारखी..; बंडखोर मंत्र्याने व्यक्त केली मनातली खदखद

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (abdul sattar on cm uddhav thackeray) एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे … Read more

अब्दुल सत्तारांना हिंदुत्व कळते का? म्हणणाऱ्या राऊतांना सत्तारांनी सुनावलं; म्हणाले, मी हिंदुत्ववादी…

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (abdul sattar answer to sanjay raut) एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे … Read more

राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील १७ मंत्र्यांनी कोरोना काळात खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या उपचाराची लाखोंची बिले सरकारी तिजोरीतून भरल्याचे समोर आले आहे. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांचा देखील समावेश आहे.(minister take treatment in private hospital and pay bill from government Vault) कोरोना … Read more

भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे शिवसेना, भाजपचे ५ हजार कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर

कित्येक वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजपची युती २०१९ ला तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना नेते आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते आणि नेते भाजपला सोडून महाविकास आघाडीतील पक्षात येत आहे. (bjp 5 thousand workers leave bjp and join shivsena) नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत अनेक … Read more