Shivsena Shinde Group : मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार लागले भाजपच्या गळाला? राजकारणात खळबळ

Shivsena Shinde Group : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सावट जवळ येताच राजकीय वातावरण अक्षरशः उसळलं आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून, विशेषतः भाजपमध्ये (BJP) सुरु असलेली मोठ्या प्रमाणावरची ‘इनकमिंग’ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटातील (Shivsena) नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि प्रभावी चेहरे केशरी पक्षात दाखल होत असल्याने महायुतीत … Read more

Aaditya Thackeray : प्रत्येक फायनल अहमदाबादलाच कशासाठी? मुंबईला संधी का नाही? ICC ने राजकारणात पडू नये; आदित्य ठाकरेंचा जोरदार इशारा

Aaditya Thackeray : आगामी T20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून ८ मार्चचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ठरवण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कडक आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, देशातील प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच देण्यामागे नेमके कारण काय? मुंबईसारख्या जागतिक क्रिकेट परंपरेच्या शहराला … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोनवर विचारलं संजय राऊतांच्या तब्येतीचं हालहवाल, म्हणाले, लवकर बरे व्हा

Eknath Shinde : राजकीय मतभेद विसरून आपुलकीचा संदेश देत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करत, शिंदेंनी “संजयजींना माझ्या शुभेच्छा सांगा, लवकर बरे व्हा” असे मनापासून … Read more

Raj Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल, पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू

Raj Thackeray : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची (Thackeray Brothers) भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रविवारी थेट मातोश्री (Matoshree) निवासस्थानी एकत्र दिसले. विशेष म्हणजे, ही भेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर झाली, … Read more

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या ‘चड्डी बनियन’ टीकेवर निलेश राणे संतापले, म्हणाले- “हिम्मत असेल तर…”

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane :  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस राजकीय वादांनी गाजला. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena – Shinde) आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात सभागृहात थेट जुंपल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वर्तनाचा संदर्भ … Read more

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला ; संजय शिरसाटांचा व्हिडिओ समोर येताच ठाकरेंनी डिवचलं

Aaditya Thackeray on Sanjay Shirsat :  राज्यातील राजकारण पुन्हा एकदा खळबळजनक वळणावर आहे. शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कारण म्हणजे – एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट एका बेडरूममध्ये आरामात बसून सिगारेट ओढताना दिसत … Read more

Sanjay Raut on Disha Salian: “राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी”, दिशा सालियन प्रकरणी राऊतांची मागणी

Sanjay Raut on Disha Salian: दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही शंका न उरल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) निवेदन दिले आहे. त्यानुसार, ही आत्महत्येची घटना असून, शिवसेना (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन क्लीन … Read more

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांकडून कोर्टात महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र

Disha Salian Death Case:  दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. तिचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी (Justice Ajay Gadkari) आणि न्यायमूर्ती राजेश पाटील (Justice Rajesh Patil) यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी … Read more

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा मुलगा असल्याची शंका आहे का? ची जहरी टीका

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सुरू झालेला राजकीय संघर्ष संपताना दिसत नाही. शिवसेनेतील दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर हल्ले करत आहेत. आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे ते वारंवार सांगतात, त्यांना काही शंका आहे का?(ramdas-kadam-attacked-uddhav-thackeray-repeatedly-saying-i-am-balasaheb-thackerays-son) महाराष्ट्रात सत्ता … Read more

Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर

aditya thakare

Aditya Thackeray: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. स्व.आनंद दिघे यांना आज असंख्य कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. अनेकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. यातच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी आनंद दिघे यांना अभिवादन … Read more