‘हा तर बेशरपणा’! शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे अश्लील व्हिडीओवर आदित्य ठाकरे आक्रमक, म्हणाले….

Aditya Thackeray

Politics: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ माॅर्फ‌ करून त्यावर अश्लील मजकूर लिहून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे खापर शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर फोडले होते. शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणावर … Read more

पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा पाहत जा, भाजपचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यात शिंदे- फडणवीस यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. म्हणाले, हे गद्दारांचं बेकायदेशीर सरकार असून ते लवकरच कोसळणार आहे. लोकशाहीचा … Read more

अंगात त्राण नसताना, ताप असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; म्हणाले…

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती केली. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती सुरू झाली. शिवसेनेला उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला. आदित्य ठाकरे देखील प्रचंड सक्रिय झाले आहेत. त्यांनी निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. मात्र, आदित्य … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यामुळे माझ्यात लढण्याची हिंमत आली; आदित्य ठाकरेंची भर सभेत कबुली

शिवसेनेचे अनेक आमदार खासदार हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिवसेनेला गळती लागली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यांच्या शिवसंपर्क अभियानाला प्रचंड शिवसैनिकांची साथ मिळत आहे. याच शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आदित्य ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे काल अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले … Read more

..तेव्हा आमदारांची डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत होत नव्हती, आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

शिवसेनेसोबत बंड करून सरकार स्थापन केलेले आमदार आज म्हणजेच रविवारी विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी विधिमंडळात पोहोचले होते. यावेळी या बंडखोर आमदारांची विधिमंडळात होणारी स्थिती शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितली असून, या आमदारांवर त्यांनी निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण खाली किंवा इकडे तिकडे बघत होते. … Read more

शिवसेनेचा सुभाष देसाईंना धक्का, विधान परिषदेत सचिन अहीरांसह ‘या’ सामान्य शिवसैनिकालाही संधी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. (shivsena reject vidhan parishd ticket subhash desai ) त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान … Read more