बंडखोर आमदारांवर होतोय पैशांचा पाऊस, ३००० कोटी रुपयांपर्यंत जाणार खर्च?
शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. (shivsena mla 3000 crose expense) सर्व आमदार सध्या आसामच्या गुवाहटीत आहे. त्या आमदारांबद्दल उलटसुलट चर्चाही सुरु … Read more