हिजाब परिधान करून परिक्षेला बसू दिले नाही, २३१ विद्यार्थींनींनी उचलले धक्कादायक पाऊल
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे संपलेला नाही. उच्च न्यायालयाने हिजाबवर बंदी घातली आहे. पण उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही महाविद्यालय आणि विद्यार्थी पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे. (231 students dont seat in exam because of hijab) राज्यातील उप्पिनगडी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यास परवानगी नसल्यामुळे २३१ मुस्लिम विद्यार्थिनींनी … Read more