परीक्षेचा दिवशीच झाला वडीलांचा मृत्यू; डोळ्यांतील अश्रू दाबून धरत प्राचीने सोडवला दहावीचा पेपर
लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम येथिल रहिवासी राधेशाम सोंदरकर यांच्या अपघात झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अन् मुलगी दहावीला. दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलींना घेतला आणि इंग्रजीचा पेपर दिलाही. मुलीने घेतलेला हा निर्णय ऐकून अनेकांचे डोळे भरून आले. राधेश्याम सोंदरकर यांचा मागील … Read more