वेस्ट इंडिजसोबतचा पहिला सामना जिंकताच भारतीय संघाने रचला इतिहास; वाचून वाटेल कौतूक

rohit

टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव ४३.५ षटकांत सर्वबाद १७६ धावांवर आटोपला. युझवेंद्र चहलने चार आणि वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले. (1000 one day match india team) प्रत्युत्तरात भारताने २८ षटकांत ४ गडी … Read more