५ जी
२ जीच्या निराशेतून निघून भारताने वेगाने ५ जी आणि ६ जीकडे वाटचाल केलीये- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By Tushar P
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल ...