३००० कोटी

बंडखोर आमदारांवर होतोय पैशांचा पाऊस, ३००० कोटी रुपयांपर्यंत जाणार खर्च?

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ ...