१०० कोटी वसुली प्रकरणाचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही; निर्दोष सुटका होणार
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. असे असतानाच आता या प्रकरणाला वेगळे वळण लागताना दिसून येत आहे. (anil deshmukh clean chit) आता चांदिवाला आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासात सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त … Read more