Mumbai-Pune Express : गाडी बाजूला घ्या, पुणे पोलिसांनी सिंहगड कॉलेजसमोर एकी ट्रकवाल्याला अडवलं, उघडताच आत तब्बल ५७ टन…

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील लोणावळ्याजवळ कुसगावच्या हद्दीत ताब्यात घेतलेल्या दोन वातानुकूलित कंटेनरमध्ये गोमांस असल्याचे प्रयोगशाळा अहवालात स्पष्ट झाले आहे. २५ मार्च रोजी या कंटेनरमध्ये संशयास्पद माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दोन्ही कंटेनर सील केले होते. हैदराबादहून नवी मुंबईकडे होणारी बेकायदेशीर वाहतूक उघड सुमारे ५७ टन गोमांस हैदराबाद, तेलंगण … Read more

कुत्र्यापासून वाचला पण.., डिलीव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

हैदराबादमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्विगी डिलिव्हरी बॉय रिजवान एका अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. यादरम्यान कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला; सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘हा’ मेसेज

swiggy delivery boy

अलीकडे ऑनलाइन फूड मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे डिलिव्हरी बॉयवर होणाऱ्या हल्ल्यांचे देखील प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे, अलीकडे डिलिव्हरी बॉयच्या जातीवरून देखील ऑर्डर नाकारली जातं असल्याच पाहायला मिळत आहे. असच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. तेलंगणामध्ये ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडे आपले जेवण न पाठवण्याच्या कडक सूचना रेस्टॉरंटला दिल्या, … Read more

पुणेकरांचा नाद नाय! विकत घेतला देशातील सर्वात महागडा बकरा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

बकरी ईद हा सण जवळ आला आहे. या सणाच्या अनुषंगाने देशातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. या सणाच्या काळात बकऱ्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. काही बकऱ्यांना तर लाखोंची किंमत मिळते. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एका बकऱ्याला सात लाख रुपयांत विकत घेण्यात आले आहे. देशातील सर्वात महागडा बकरा अशी चर्चा सध्या या बकऱ्याची होत आहे.(Pune man Bought the most expensive … Read more

उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले

केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ योजना’ जाहीर केली होती. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. सर्वाधिक विरोध बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून होत आहे. बिहारमध्ये मोदी सरकाराच्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये(Bihar) अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे.(Attack and shooting at Deputy CM’s house; Agitations … Read more

पतीच्या समोरच पत्नीचे प्रियकरासोबत अश्लील चाळे; पतीने ‘हे’ भयानक कृत्य करत घेतला बदला

पती पत्नीच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडली आहे. पत्नीने आपल्या जिवंत पतीसमोरच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले. या रागातून नशेत असणाऱ्या पतीने टोकाचे पाऊल उचलले. ऐकून तुम्हांला देखील धक्का बसेल. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित घटना ही तेलंगणातील हैदराबादमधील रचकोंडा येथे ही घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. तो … Read more

“मी हात जोडून विनंती करत राहीले पण…”, मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या

crime

अजूनही अनेक ठिकाणी समाजात आंतरधर्मीय विवाहाला कडाडून विरोध केला जातो. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर येत आहे. मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या … Read more

आंतरधर्मीय लग्नामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या कुटुंबीयांकडून भररस्त्यात हत्या; उडाली खळबळ

crime

अजूनही अनेक ठिकाणी समाजात आंतरधर्मीय विवाहाला कडाडून विरोध केला जातो. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर येत आहे. मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. मन सुन्न करणाऱ्या या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या … Read more

भारतीय संघात लवकरच होणार ‘या’ दोन घातक गोलंदाजांची एंट्री; IPL मध्ये घालताय धुमाकूळ

team india

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील मागील ३ सिजनमध्ये युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो राष्ट्रीय टी २० संघात स्थान मिळवेल, असा विश्वास टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. (umran malik and arshdeep singh entry in indian team) अर्शदीप सिंगने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. गेल्या … Read more

..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण

आपल्या कारकिर्दीत अनेक आगळेवेगळे चित्रपट देणाऱ्या या बॉलिवूड दिग्दर्शकाचा 7 एप्रिलला वाढदिवस असतो. आम्ही बोलत आहोत ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘सरकार’ आणि ‘कंपनी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या राम गोपाल वर्माबद्दल. मात्र आजकाल ते काहीतरी वेगळं करू लागले आहे. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांची केवळ कारकीर्दच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही (Ram Gopal Varma Personal Life) अनेक … Read more