मुंबईत हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह पाठीमागच्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, नाहीतर होणार ‘एवढा’ दंड

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकी चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत(Mumbai) विना हेल्मेट दुचाकी प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात मुंबई पोलिस कारवाई देखील करत आहे.(big news mumbai moter cycle rider helmet compulsary) पण आता मुंबई पोलिसांनी … Read more

सावधान! डोक्यावर हेल्मेट असले तरी बसू शकतो २ हजार रुपयांचा दंड, वाहतुकीच्या नियमांत पुन्हा बदल

भारतीय रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या लक्षात घेऊन सरकारने 1998 च्या मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली. ज्यामध्ये दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट नीट घातले नाही त्यांना तात्काळ 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हेल्मेट न घातल्याबद्दल आधीच दंड आकारला जातो, मग त्यात विशेष काय आहे? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, … Read more

विना हेल्मेट पेट्रोल देणं ठरणार गंभीर गुन्हा; या कलमाअंतर्गत पंपचालकांवरच होणार कठोर कारवाई

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन वेगवेगळे निर्णय घेताना दिसून येत आहे. असे असतानाच आता नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीची मोहिम अत्यंत कठोर पद्धतीने सुरु केली आहे. (giving without helmet petrol is crime) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलिस आयुक्त हेल्मेट सक्तीची मोहिम अत्यंत कठोरपणे … Read more