आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण…; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर
सध्या मराठीत दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत असून ते प्रेक्षकांना भूरळ घालताना दिसून येत आहे. धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव हे चित्रपट थेट बॉलिवूडला टक्कर देताना दिसून येत आहे. या चित्रपटांनी काहीच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. (timepass 3 teaser release) अशात दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव यांनी त्यांचा चित्रपट … Read more