Hindustani Bhau : कोल्हापुरीनं तोंड फोडणार…नादी लागू नको नाहीतर…हिंदुस्थानी भाऊला धमकी, नेमकं काय घडलं?
Hindustani Bhau : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि एक उग्र आवाज असलेला हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) सध्या एक वेगळ्या वादात सापडला आहे. कोल्हापूरमधून (Kolhapur) ठाकरेंच्या सेनेचे (Shiv Sena) नेते प्रशांत भिसे (Prashant Bhise) यांनी त्याला इशारा दिला आहे. भिसेंनी हिंदुस्थानी भाऊला धमकी देत, “कोल्हापूरचं प्रोडक्ट माहितीये का तुला? कोल्हापुरी चप्पल, ह्या चप्पलाने तुझं तोंड फोडणार म्हणजे … Read more