Hindustani Bhau : ‘जी बाई बाळासाहेबांना थेरडा बोलली त्यांच्यासोबत तुम्ही जाणार?’ राज ठाकरेंना हिंदुस्तानी भाऊचा रोखठोक सवाल

Hindustani Bhau  : सध्या राज्यात मराठी भाषा (Marathi Language) आणि हिंदी भाषा यांच्यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्ते मीरारोड (Mira Road) येथील एका व्यावसायिकाला मराठी न बोलल्यामुळे मारहाण करताना दिसणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारावर आता हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी … Read more

Hindustani Bhau on Raj Thackeray : “मराठीच्या नावावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं”, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरे यांच्यावर थेट सडकून टीका

Hindustani Bhau on Raj Thackeray :  महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषिकांमधील वाद पुन्हा उफाळून आला असताना, सोशल मीडियावरून एक नवा सूर समोर आला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व आणि अभिनेता विकास पाठक (Vikas Pathak) याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे. त्याने इंस्टाग्राम (Instagram) वर एक व्हिडीओ … Read more

रुको जरा सबर करो! जेलमधून बाहेर येताच हिंदुस्तानी भाऊला बसला धक्का, नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस

दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याच्या विषयावरून विद्यार्थ्यांना भडकविल्यामुळे हिंदुस्तानी भाऊ (hindustani bhau) म्हणजेच विकास पाठकला 1 फेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. परंतु 17 फेब्रुवारी रोजी लगेच हिंदुस्तानी भाऊला जामिन मिळाला. मात्र जामिन मिळाला असला तरी हिंदुस्तानी भाऊला सुटकेचा श्र्वास मिळालेला नाही. कारण जामिन मिळाल्यानंतर लगेच नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला हाजिर राहण्याची नोटीस … Read more

सरकारला घाम फोडणारा विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ आहे तरी कोण? त्याची एकूण कमाई किती?

hindustani bhau

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. आणि चर्चा सुरू झाली हिंदुस्तानी भाऊची. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी … Read more

हिंदुस्तानी भाऊ: एकेकाळी केलं वेटरचं काम नंतर बनला क्राईम रिपोर्टर, आता युट्यूबवरून कमावतो लाखो

hindustani bhau

काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. आणि चर्चा सुरू झाली हिंदुस्तानी भाऊची. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला. (The life journey of the Hindustani bhau) कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता … Read more