Gopichand Padalkar VIDEO : ‘सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच; पडळकरांची पवार कुटुंबीयांवर नाव न घेता टिका

Gopichand Padalkar : सतत वादग्रस्त विधानं करणारे भारतीय जनता पक्ष (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीधर्माच्या संदर्भाने टीका केली आहे. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली (Sangli) येथील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करताना पडळकर … Read more

Nana Patole On BJP : निलंबनानंतर संतप्त प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले – “सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात”

Nana Patole On BJP : तेलंगणातील (Telangana) गोशामहाल (Goshamahal) मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आक्रमक आमदार टी. राजा सिंह उर्फ टायगर राजा यांनी पक्षाला अचानक रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून तसेच सोशल मीडियावर शेअर करत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. राजा सिंह हे सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे नेते आहेत. सलग तीन … Read more

स्वत:चा पक्ष मोठा असूनही भाजपने शिंदेंना का दिलं मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या यामागचा गेमप्लॅन

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. शिवसेनेचे राजकीय अस्तित्वच मुळापासून तोडण्यासाठी त्याची स्क्रिप्ट लिहिण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. आजच्या दिवसाकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे राजकीय आश्चर्य म्हणून पाहिले जाईल.(Eknath Shinde, Devendra Fadnavis, BJP, Shiv Sena, Uddhav … Read more

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुढील दीड वर्षात १० लाख सरकारी नोकऱ्या देणार, पंतप्रधानांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना येत्या दीड वर्षात दहा लाख लोकांची भरती करण्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मंगळवारी ही माहिती दिली. सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांचे हे निर्देश आले आहेत, असे पीएमओने म्हटले आहे. (Good news for the unemployed! 1 … Read more

आॅक्सफर्ड विद्यापीठाने कार्यक्रम रद्द करताच संतापले अग्निहोत्री, म्हणाले, हा तर मोदींचा अपमान…

vivek agnihotri

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री( Vivek Ranjan Agnihotri) यांचा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने रद्द केला आहे. यावरून दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठावर ‘हिंदुफोबिक’ असल्याचा आरोप केला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. (vivek agnihotri tweet video about oxford university ) मिळालेल्या … Read more

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना … Read more

यापुढे कुणी शिवसेनेच्या नादाला लागाल तर आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून या; शिवसेनेची थेट धमकी

sanjay raut and uddhav thakare

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी माघार घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर ते अखेर नरमले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Shiv Sena’s direct threat to rana couple) यापुढे कुणी शिवसेनेच्या, मातोश्रीच्या नादाला लागाल तर … Read more

हिजाबबंदीनंतर आता शाळांमधील मुर्तीपुजा आणि आरत्या देखील बंद व्हाव्यात – असीम सरोदे

Aseem-Sarode.j

कर्नाटक(Karanataka) उच्च न्यायालयाने(High Court) हिजाब बंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ही नाही, असे कर्नाटक न्यायालय म्हणाले आहे. यावर अधिवक्ता असीम सरोदे(Aseem Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब घालणे हा धार्मिक स्वातंत्र्यांचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण स्वीकारले पाहिजे, असे … Read more

‘काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही तर भाजपाची चूक’, हिंदू महासंघाने भाजपला सुनावले

Anand-dave-pm-modi

सध्या ‘द कश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. राजकीय पक्ष देखील या चित्रपटाबाबत भूमिका घेऊ लागले आहेत. काही राजकीय पक्ष या चित्रपटाच्या समर्थनात आहेत, तर काही राजकीय पक्ष विरोधात आहेत.(hindu mahasangh statement on bjp) … Read more

रिलीजन म्हणजे धर्म नाही, भारतातील सर्वधर्मीय हे हिंदूच; मोहन भागवत यांचे वक्तव्य

mohan-bhgavat

धर्म ही एक विशाल संकल्पना आहे. आपल्या देशात कोणताही हिंदू नावाचे रिलीजन नाही. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. तरी ते सर्व हिंदू स्वभावाचे धर्म आहेत, त्यामुळे ते हिंदू आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका मराठी दैनिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.(all-indians-are-hindu-rss-mohan-bhagvat-statement) या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन … Read more