‘अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं हिंदूत्व, खरंतर ईडी काडीची भिती’, मनसेचा आरोप
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे. हाच मुद्दा पकडून विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केले आहे.अशी कशी गेली वाघाची छाती, कारण द्यायचं ‘हिंदुत्त्व’,खरंतर ‘ईडी’ काडीची भीती. … Read more