वर्ल्डकपमधील मानहानीकारक पराभवानंतर पहीली कुऱ्हाड रोहीतवर; पांड्या होणार नवा कर्णधार
Cricket: टीम इंडियाचा टी २० वर्ल्ड कप २०२२ चा प्रवास आता संपला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केले आहे. आता विश्वचषक संपल्यानंतर बीसीसीआयचे पुढील मिशन टी-२० विश्वचषक २०२४ आहे आणि त्यासाठी बोर्ड कठोर पावले उचलू शकते. यामध्ये पहिला कठोर निर्णय कर्णधारपदाचा असेल. अर्थात स्पष्ट आहे, … Read more